हे सुद्धा पहा: कोटी
१०,००,००० - दहा लाख ही एक संख्या आहे, ती ९९९९९९ नंतरची आणि १०००००१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत:
1000000 - Ten lakhs, One million .
दहा लाखला दशलक्ष, प्रयुत असेही म्हणतात.
मराठीत ज्या संख्येला दशलक्ष किंवा दहा लाख म्हणतात त्या संख्येला भास्कराचार्य प्रयुत म्हणतात तर काही जण(कोण?) नियुत म्हणतात. भास्कराचार्य दहा हजार या संख्येला अयुत म्हणतात. आर्यभटीय व शुक्ल-यजुर्वेद या ग्रंथांत नियुत म्हणजे एक लाख आणि प्रयुत म्हणजे दहा लाख.
१०,००,००० (संख्या)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.