हे सुद्धा पहा: दसलक्ष
१,००,००० - एक लाख ही एक संख्या आहे, ती ९९,९९९ नंतरची आणि १,००,००१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.लक्ष किंवा लाख (१,००,०००) हा मूळ संस्कृत शब्द: लक्ष पासून घेतला आहे. भारतीय संख्या पद्धतीत दहाच्या प्रत्येक वर्गास (१०० पासून १०१७) नाव आहे. इंग्रजीत:
100000 - One lakh, One hundred thousand .
एक लाखला लक्ष असेही म्हणतात. नियुत म्हणजे एक लाख.
१,००,००० (संख्या)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.