ग्रंथालयातील पुस्तके आणि त्या अनुषंगिक शास्त्राला ग्रंथालयशास्त्र असे म्हणतात. यामध्ये खालील बाबींचा येतात
ग्रंथालयातल्या पुस्तकांच्या आणि इतर साहित्यांच्याचे व्यवस्थापन
ग्रंथपाल प्रशिक्षण
पुस्तकांची मांडणी
साठवण
माहितीचा योग्य पुरवठा
पुस्तक हाताळणीची तंत्रे
हे शिकवले जाते.
ग्रंथालयशास्त्र
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.