कृष्ण मुकुंद उजळंबकर हे महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक होते. गाव तेथे ग्रंथालय ही त्यांची कल्पना, त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने राबवली. त्यांनी ग्रंथालयांतील पुस्तकांचे वर्गीकरण आणि अन्य विषयांवर बरीच पुस्तके लिहिली. त्यांनी अनेक कादंबऱ्याही लिहिल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्ण मुकुंद उजळंबकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?