एस.आर. रंगनाथन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शियाळि रामामृत रंगनाथन् (ऑगस्ट १२, इ.स. १८९२ - सप्टेंबर २७, इ.स. १९७२) हे एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ होत. भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉ. रंगनाथन् यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →