ग्रँड कॅन्यन अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील कॉलोराडो नदीने कोरलेली खोल दरी आहे. ग्रँड कॅन्यन २७७ मैल (४४६ किमी) लांब, १८ मैल (२९ किमी) रुंद आणि एक मैलाहून (६,०९३ फूट or १,८५७ मीटर) अधिक खोली गाठते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्रँड कॅन्यन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.