वाल्दिव्या भूकंप (स्पॅनिश: Terremoto de Valdivia) हा जगातील सर्वात शक्तीशाली आणि विध्वंसक असा भूकंप मानला जातो.
हा भूकंप चिली देशात बिओ-बिओ येथे झाला, जो रिश्टर मापावर ९.४ ते ९.६ इतका विविध संशोधकांनी मोजला गेला आहे.
२२ मे, १९६० रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजून ११ मिनीटाला चालू झालेला हा भूकंप १० मिनीटे चालला.
१९६० वाल्दिव्या भूकंप
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.