२००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी

या विषयावर तज्ञ बना.

२००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी

इ.स. २००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी हा रविवार, २६ डिसेंबर इ.स. २००४ रोजी ००:५८:५३ यूटीसी वाजता (०६:२८:५३ वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार) एक समुद्राखालील भूकंप होता. रिश्टर स्केलवर Mw 9.1–9.3 इतक्या रिस्टर स्केल इतका मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र इंडोनेशिया देशाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिमेकडे हिंदी महासागरामध्ये होते. भूकंपमापन यंत्रावर मोजला गेलेला आजवरचा हा जगामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा भूकंप आहे. ह्या भूकंपानंतर उसळलेल्या त्सुनामीमुळे इंडोनेशिया, श्री लंका, भारत व थायलंडसह १४ देशांमधील २.३ लाख लोक मृत्युमुखी पडले. जगामधील सर्वात प्रलयंकारी नैसर्गिक संकटांमध्ये ह्या भूकंपाचा समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →