ग्यॉटिंगन (जर्मन: Göttingen) हे जर्मनी देशाच्या नीडरजाक्सन ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या उत्तर-मध्य भागात लाइन नदीच्या काठावर वसले आहे. २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे १.१६ लाख होती. ग्यॉटिंगन शहर प्रामुख्याने येथील मोठ्या विद्यापीठासाठी ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्यॉटिंगन
या विषयातील रहस्ये उलगडा.