ग्याँगी प्रांत

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ग्याँगी प्रांत

ग्यॉंगी (कोरियन: 경기도) हा दक्षिण कोरिया देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या उत्तर भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. दक्षिण कोरियाची राष्ट्रीय राजधानी सोल पूर्णपणे ग्यॉंगीच्या अंतर्गत असली तरीही सोल शहर ग्यॉंगीचा भाग नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →