गौतम बुद्ध नगर लोकसभा मतदारसंघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

गौतम बुद्ध नगर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला व त्यामध्ये गौतम बुद्ध नगर जिल्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →