गौतम बुद्ध नगर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. दिल्लीच्या सीमेवर असलेला हा जिल्हा राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये मोडतो. नोएडा हे औद्योगिक क्षेत्र देखील ह्याच जिल्ह्यात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गौतम बुद्ध नगर जिल्हा
या विषयावर तज्ञ बना.