गोविंद रघुचंद्र आचार्य हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे भारतीय राजकारणी असून ते पोइंग्विनिम मतदारसंघाचे गोवा विधानसभेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी १९९४ मधीन निवडणूक गोमंतक पक्षातून जिंकली. त्या आधी ते १९८९ मध्ये शिवसेना मधून अयशस्वी झाले होते. १९९९ मध्ये पण त्यांना गोमंतक पक्षातून यश मिळाले नाही. २००४ मधील पोटनिवडणूकीत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून अपयशी लढत दिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोविंद रघुचंद्र आचार्य
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.