गोविंद चंद्र पांडे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

गोविंद चंद्र पांडे

गोविंद चंद्र पांडे (३० जुलै १९२३ - २१ मे २०११) हे वैदिक आणि बौद्ध काळाचे एक प्रसिद्ध भारतीय विद्वान, तत्वज्ञानी आणि इतिहासकार होते. त्यांनी जयपूर आणि अलाहाबाद विद्यापीठांमध्ये प्राचीन इतिहासाचे प्राध्यापक आणि कुलगुरू म्हणून काम केले. ते अनेक वर्षे सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीचे अध्यक्ष, अलाहाबाद म्युझियम सोसायटीचे अध्यक्ष आणि वाराणसी येथील सेंट्रल तिबेटी सोसायटीचे अध्यक्ष होते. २००२ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप व २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाले होते.

त्यांनी "प्रोजेक्ट ऑफ हिस्ट्री ऑफ इंडियन सायन्स, फिलॉसॉफी अँड कल्चर" या पुस्तकात प्राचीन इतिहासाचे अनेक खंड संपादित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →