गोवा विधानसभा निवडणूक, २००७

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भारतातील गोवा राज्यात २ जून २००७ रोजी निवडणुका झाल्या. मतमोजणी ५ जून रोजी सुरू झाली आणि निवडणूक प्रक्रिया ८ जूनपर्यंत पूर्ण झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने निवडनूकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सेव्ह गोवा फ्रंट यांच्यासोबत युती करून सरकार स्थापन केले. दिगंबर कामत हे गोव्याचे मुख्यमंत्री झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →