फातोर्डा विधानसभा मतदारसंघ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

फातोर्डा विधानसभा मतदारसंघ हा भारतातील गोवा राज्यातील ४० विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या २० मतदारसंघांपैकी एक आहे.

हा दक्षिण गोवा जिल्ह्याचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →