गोवंश (इंग्रजी:Bovinae) हा गवयाद्य कुळातील एक उपकुळ आहे. या उपकुळात सध्या १० वंश मोडतात. हे सर्व मध्यम ते मोठे युग्मखुरी प्राणी आहेत. यात ज्यांच्यावरून गोवंश असे नाव पडले ते गाय-बैल(cattle), गवा (bison), आफ्रिकन म्हैस (afrikan buffalo), भारतीय म्हैस (water buffalo किंवा river buffalo), जंगली म्हैस आणि कुरंग (antilope) यांचा समावेश होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोवंश
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.