गोलकोंडा एक्सप्रेस तथा गोळकोंडा एक्सप्रेस भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर आणि तेलंगणातील सिकंदराबाद शहरांदरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे. या सेवेला इंटरसिटी एक्सप्रेसचा दर्जा आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या या गाडीला १७२०१ डाउन आणि १७२०२ अप हे क्रमांक आहेत. ही गाडी आपल्या मार्गावरील बव्हंश रेल्वे स्थानकांवर थांबते. या गाडीला ३८३ किमीचा प्रवास करण्यासाठी साधारण ८ तास लागतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोळकोंडा एक्सप्रेस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.