गोधरा हा भारताच्या गुजरात राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बंद करून त्यातील ५ विधानसभा मतदारसंघ पंचमहाल ह्या नवीन मतदारसंघांमध्ये विभागण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोधरा लोकसभा मतदारसंघ (१९६७-२००८)
थोडक्यात पण महत्त्वाचे.