पंचमहाल हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. पंचमहालमध्ये भूतपूर्व गोधरा मतदारसंघामधील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पंचमहाल लोकसभा मतदारसंघ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.