गोकाक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

गोकाक

गोकाक (कन्नड: ಗೋಕಾಕ ;) हे भारताच्या कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील गाव व गोकाक तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. घटप्रभा व मार्कंडेय या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गोकाक बेळगावापासून ७० कि.मी. अंतरावर आहे. गोकाकाजवळच

घटप्रभेवर गोकाक धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी खूप पर्यटक येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →