गॅमा प्रारण किंवा गॅमा किरण (इंग्रजी: Gamma Radiation or Gamma Ray; गॅमा रेडिएशन ऑर गॅमा रे) हे अतिशय उच्च वारंवारतेचे विद्युतचुंबकीय प्रारण आहे. त्याच्यामध्ये उच्च ऊर्जेचे फोटॉन असतात. गॅमा प्रारण किंवा गॅमा किरण हे गॅमा (γ) या ग्रीक मुळाक्षराने दर्शवले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गॅमा किरण
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.