गुवाहाटी रेल्वे स्थानक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गुवाहाटी रेल्वे स्थानक

गुवाहाटी रेल्वे स्थानक हे भारताच्या आसाम राज्यातील गुवाहाटी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारतामधील सर्वात वर्दळीचे असलेले गुवाहाटी स्थानक ह्या भागातील वाहतूकीचा महत्त्वाचा दुवा आहे. पश्चिम बंगालमधून ईशान्येच्या राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या गुवाहाटीमार्गेच जातात. गुवाहाटी स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी कामाख्य हे नवे रेल्वे स्थानक उघडण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →