दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे आसाममधील गुवाहाटी व दिब्रुगढ ह्या प्रमुख शहरांना दिल्लीसोबत जोडते. दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस दिब्रुगढ रेल्वे स्थानक ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते. सध्या दिब्रुगढ राजधानीचे तीन वेगवेगळे मार्ग आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिब्रुगढ–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.