गुलाम गार्ड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गुलाम गार्ड

गुलाम मुस्तफा गार्ड (१२ डिसेंबर, इ.स. १९२५:सुरत, गुजरात, भारत - १३ मार्च, इ.स. १९७८:अमदावाद, गुजरात, भारत) हा भारतकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →