गुरु अर्जन देव हौतात्म्य दिवस

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

गुरू अर्जन ( १५ एप्रिल १५६३- ३० मे १६०६) हे शीख संप्रदायातील दहा गुरूंच्या पैकी एक गुरू आहेत. ते शिखांचे पाचवे गुरू मानले जात असून हौतात्म्य स्वीकारलेले गुरू म्हणून त्यांच्याप्रती विशेष आदर दिसून येतो. शीख संप्रदायाचा मूळ ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरू ग्रंथ साहिब याचे संकलन यांनी केलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →