गुरप्रीतसिंग संधू

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

गुरप्रीतसिंग संधू

गुरप्रीतसिंग संधू (३ फेब्रुवारी, १९९२:पंजाब, भारत - ) हा भारतीय फुटबॉल खेळाडू आहे. तो इंडियन सुपर लीग क्लब बेंगलोरतर्फे खेळतो. याशिवाय तो भारत राष्ट्रीय फुटबॉल संघाचा गोलकीपर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →