गीतिका जाखड

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

गीतिका जाखड

गीतिका जाखड ही एक भारतीय पहिलवान आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सर्वोत्तम कुस्तीगीरचे पदक आणि २००६ च्या व २०१४ च्या आशियाई खेळांमध्ये दोन वेळा भारतीय महिला कुस्तीगीरची पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला कुस्तीगीर आहे. २००६मध्ये भारत सरकारने गीतिकाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले..हरियाणा सरकारने तिला भीम पुरस्काराने गौरवून २००८ साली पोलीस उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →