गीत गाया पत्थरों ने हा १९६४ चा हिंदी भाषेतील नाट्यचित्रपट आहे, जो व्ही. शांताराम प्रॉडक्शन्स बॅनरसोबत व्ही. शांताराम यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. जितेंद्र व राजश्री या दोघांनी प्रथम पदार्पण केले होते आणि संगीत रामलाल यांनी दिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गीत गाया पत्थरों ने
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?