गिलान (फारसी: استان گیلان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित असून रश्त शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सुमारे २४ लाख लोकसंख्या असलेला गिलान इराणमधील सर्वाधिक लोकसंख्या घनतेच्या प्रांतांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गिलान प्रांत
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.