गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (अन्य उच्चार गिनिज बुक...) हा विक्रीचा जागतिक उच्चांक नोंदविणारा एक संदर्भ ग्रंथ आहे.
'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' हे दरवर्षी प्रकाशित होणारे संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगातील सर्व कीर्तिमान व्यक्तींच्या विश्वविक्रमांच्या सविस्तर माहितीचे संकलन केलेले असते. हे पुस्तक 'सर्वाधिक विक्री होणारे कॉपीराईट पुस्तक' म्हणून स्वतःच एक रेकॉर्डधारी पुस्तक आहे. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' या पुस्तकामधील विश्वविक्रमांची माहिती तशीही सर्वच प्रसारमाध्यमांतर्फे तसेच संग्रहालयांतूनही दिली जाते. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची इ.स. २०१५ साली प्रकाशित झालेली आवृत्ती ही या पुस्तकाची एकसष्टावी आवृत्ती आहे.
गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स
या विषयातील रहस्ये उलगडा.