गावठाण
पूर्वी शेतीवाडी असलेल्या परिसरात एका विशिष्ट भागात राहण्यासाठी जागा राखून ठेवली जात होती आणि तेच गावठाण म्हणून ओळखले जाते.
गाव तेथे गावठाण असल्याने प्रत्येक गावात गावठाण असते जेथे बरीच कुटुंबे एकत्र राहत असतात. गावाचे नगर,नगराचे शहर असा विकास होत असतो आणि त्यामुळे गावातील गावठाण नष्ट होत जात असतात. परंतु मुंबई शहरात अद्याप काही ठिकाणी गावठाण शिल्लक आहेत. मुंबईत माझगाव, सांताक्रूझ, वांद्रे भागात अद्यापही गावठाण आहेत.
गावठाण
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.