गालिचा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

गालिचा हा एक कलात्मक विणकामाचा आजवर विकसित होत आलेला प्राचीन प्रकार आहे. जमिनीवर अंथरण्यासाठी, दारावरील पडद्यांसाठी, भिंतीवरील शोभाप्रावरण आणि सौंदर्यपूर्ण भेटवस्तू म्हणून गालिचे उपयोगी पडतात. पांघरुण, छत्र, पायघड्या व थडग्यावरील आच्छादन म्हणून तसेच प्रार्थना व धार्मिक विधी यांसाठीही गालिच्यांचा वापर होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →