पैठणी हा महाराष्ट्र राज्यातील साडी या पोशाखाचा एक प्रकार आहे. पैठण ही पुरातन काळी महाराष्ट्राची राजधानी होती. या पैठण मध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी म्हणजे 'पैठणी'.चौकोनी नक्षी तसेच पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखू येते. भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक मानली जाते. ही भारतातील सर्वात प्रसिद्ध साड्यांपैकी एक आहे. ही भारतातील उत्कृष्ट रेशीमपासून बनविली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पैठणी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.