गार्बीन्या मुगुरुझा (स्पॅनिश: Garbiñe Muguruza Blanco; ८ ऑक्टोबर १९९३) ही एक व्यावसायिक स्पॅनिश टेनिसपटू आहे. २०१२ सालापासून व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळत असलेली मुगुरुझा सध्या स्पेनमधील अव्वल क्रमांकाची टेनिस खेळाडू आहे. मुगुरुझाने २०१५ सालच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली तर २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले. मुगुरुझा २०१७ विंबल्डन स्पर्धेची विजेती होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गार्बीन्या मुगुरुझा
यामागील विज्ञान आणि इतिहास.