गायकवाड घराणे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गायकवाड घराणे

गायकवाड घराणे बडोदा येथील मराठा राजघराणे होते.



मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालूक्यातील दावडी-निमगाव.

सिद्धराव पुत्र तिन एक कन्या.

विजयराव, विश्वासराव, शंकरराव दुर्गा.

दुर्गाबाई या शहाजीराजे यांचे बंधू शरीफराजे यांच्या पत्नी.

विजयराव यांना पुत्र चार, एक कन्या.

नंदाजी, तिमाजी, भिवजी, कोंडाजी, जयंती. जयंतीबाई या शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे भोसले याच्या राणीसाहेब.

विश्वासराव यांना यांना पाच पुत्र, एक कन्या.

कृष्णाजी उर्फ रणबंकी, गेणोजी, सेकोजी, रांगोजी, दमाजीराव, सकवारबाई. सकवारबाई या छत्रपती शिवरायांच्या राणीसाहेब.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →