गरबा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

गरबा

गरबा हा नवरात्रात सादर होणारा एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे. भारतातील गुजरात प्रांतात हा प्रकार शारदीय नवरात्र काळात विशेषत्वाने खेळला जातो.

हे नाव संस्कृतमधील दीपगर्भ या शब्दापासून तयार झाले आहे. महिलांचा या नृत्यात विशेष सहभाग असतो. काहीवेळा देवीला वंदन करण्यासाठी पुरुष सुद्धा या नृत्यात सहभागी होतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →