दांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे. हे समूहनृत्य शारदीय नवरात्रात विशेषत्वाने केले जाते. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी हे नृत्य करण्याची परंपरा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दांडिया रास
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.