गणपतराव आंदळकर

या विषयातील रहस्ये उलगडा.

गणपतराव कृष्णाजी आंदळकर (१५ एप्रिल, १९३५, पुनवत, ता. शिराळा - १६ सप्टेंबर, २०१८, पुणे) हे कोल्हापूरमधील कुस्तीगीर होते. त्यांनी 'हिंद केसरी' हा किताब मिळवला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →