गजानन माधव मुक्तिबोध

थोडक्यात पण महत्त्वाचे.

गजानन माधव मुक्तिबोध (१३ नोव्हेंबर १९१७-११ सप्टेंबर १९६४) हे आधुनिक भारतातील प्रख्यात हिंदी कवी, समीक्षक, कथाकार, निबंधकार व विचारवंत होते. मराठीत



प्रसिद्ध असलेले शरद्चंद्र माधव मुक्तिबोध (१९२१-१९८५) यांचे ते मोठे बंधू होते. [[File:Gajanan Madhav Muktibodh.jpg]]

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →