गजानन भास्कर मेहेंदळे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गजानन भास्कर मेहेंदळे

गजानन भास्कर मेहेंदळे (१९ डिसेंबर, १९४७ - १७ सप्टेंबर, २०२५) हे मराठी इतिहास संशोधक व अभ्यासक होते. त्यांनी पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून हे इतिहास विषयक अभ्यास व संशोधन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →