गंगुबाई काठियावाडी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

गंगुबाई काठियावाडी उर्फ गंगा मा ह्या एक गुजराती भाषिक परंतु मुंबईत स्थाईक झालेल्या समाजसेविका होत्या. मुंबईतील कामाठीपुरा परिसरात त्या अनाथ मुले आणि वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसिद्ध होत्या.

त्यांचे मूळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. त्या मूळच्या गुजरात मधील सौराष्ट्र (जुने नाव काठियावाड) येथील रहिवासी होत्या. हिंदी चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी त्या आपल्या प्रेमीसोबत मुंबईत पळून आल्या आणि कामाठीपुऱ्यात स्थाईक झाल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →