खेड रेल्वे स्थानक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

खेड रेल्वे स्थानक

खेड रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी जिल्ह्याच्या खेड गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात सगळ्या पॅसेंजर गाड्या आणि निवडक जलदगतीच्या गाड्या थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →