खुजस्तान (फारसी: استان خوزستان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पश्चिम भागात इराकच्या सीमेवर व पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसला आहे. इराणमधील सर्वात जुना असलेला खुजस्तान हखामनी साम्राज्याचे उगमस्थान मानला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खुजस्तान प्रांत
या विषयातील रहस्ये उलगडा.