खांडवा जंक्शन हे मध्य प्रदेशच्या खांडवा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले खांडवा स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. येथे रोज ३०० पेक्षा अधिक गाड्या थांबतात. मुंबई व महाराष्ट्राकडून उत्तरेकडे धावणाऱ्या बहुतेक सर्व गाड्या खंडवामार्गे जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खांडवा जंक्शन रेल्वे स्थानक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?