खयाल गाथा हा १९८९ चा भारतीय प्रायोगिक चित्रपट आहे. कुमार साहनी यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारतीय शास्त्रीय गायनाच्या खयाल शैलीच्या इतिहासाबद्दल आहे. या चित्रपटात खयाल शैलीचा भारतीय शास्त्रीय नृत्याशी असलेल्या संबंधांचाही उल्लेख आहे.
या चित्रपटातून रजत कपूर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
खयाल गाथा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?