जहां आरा हा दिग्दर्शक विनोद कुमार यांचा १९६४ मधील हिंदी चित्रपट आहे. यात पृथ्वीराज कपूर, भारत भूषण, माला सिन्हा आणि शशिकला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट जहाँआरा बेगमच्या जीवनावर आधारित एक ऐतिहासिक प्रेमकथा आहे, ज्यांची भूमिका माला सिन्हा यांनी साकारली आहे. पडद्यावर पहिल्यांदाच ही व्यक्तिरेखा साकारण्यात आली.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही.
जहाँ आरा (चित्रपट)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.