क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी.

यामागील विज्ञान आणि इतिहास.

क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी.

क्वीन्स पार्क रेंजर्स फुटबॉल क्लब (इंग्लिश: Queens Park Rangers Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन महानगरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८२ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →