क्लिफर्ड क्लिफ ग्लॅडविन (३ एप्रिल, १९१६:डर्बीशायर, इंग्लंड - १० एप्रिल, १९८८:लँकेशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९४७ ते १९४९ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्लिफ ग्लॅडविन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.