क्लारा कूकालोव्हा (पूर्वीची झाकोपालोव्हा;चेक: Klára Zakopalová; २४ फेब्रुवारी १९८२) ही एक चेक टेनिसपटू आहे. सध्या डब्ल्यू.टी.ए.च्या एकेरीच्या क्रमवारीत विसाव्या क्रमांकावर असलेली झाकोपालोव्हा पेट्रा क्वितोवाखालोखाल चेकमधील दुसऱ्या क्रमांकाची महिला टेनिस खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्लारा कूकालोव्हा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.